sakal Podcast:पंकजा मुंडे नाराज ते कुस्तीपटू घेणार राष्ट्रपतींची भेट

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.
sakal Podcast
sakal PodcastE sakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१.'डार्विनचा सिद्धांत' अभ्यासक्रमातून वगळल्यानंतर आता पुस्तकातून आवर्तसारणीही गायब एनसीईआरटीचा नवा निर्णय

२.मृतदेहावर बलात्कारप्रकरणी आरोपी निर्दोष! उच्च न्यायालयाचे केंद्राला कायदा बदलण्याचे निर्देश

३.आता कुस्तीपटूंचा एल्गार कुरूक्षेत्रमधून, राष्ट्रपतींची भेट घेणार

४. LPG गॅसच्या दरांत घट.

५.दहावीचा निकाल आज जाहिर होणार.

६.पुष्पा 2 च्या शूटींगच्या टीमचा बस अपघात.

७ .कुरुलकरांच्या जागी डॉ. जोशी! डीआरडीओच्या संचालकपदी नवी नियुक्ती

८. पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का? अनिल देशमुखांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com