sakal Podcast: ब्रिजभूषणची सभा रद्द ते केंद्रासाठी राज्यात वृक्षतोड

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते.
Sakal podcast
Sakal podcastE sakal

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?
१. शिवराज्याभिषेक सोहळ्यात मानापमान नाट्य

२. केंद्रासाठी राज्यात जंगलतोड! चक्क व्याघ्रप्रकल्पातील १४ हजार झाडांच्या कत्तलीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

३. मार्डच्या दबावामुळे नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांचा राजीनामा

४. अग्नी 1 बॅलेस्टिक क्षेपणास्रामुळे भारताची ताकद आणखी वाढणार!

५. दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाने मारली बाजी

६. छोटा राजनला कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली.

७. पाकिस्तानला हरवून भारताने रचला इतिहास.

८. अखेर ब्रिज भूषण यांचं एक पाऊल मागे, ५ जूनची सभा रद्द

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com