कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच ते बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा : Sakal Podcast | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal Podcast

Sakal Podcast: कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच ते बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच ते बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा

१) कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच; डीके शिवकुमारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हुकलं

२) परदेशात शिक्षण, प्रवास आणि पैसे पाठवणे होणार महाग, 1 जुलैपासून भरावा लागणार टॅक्स

३) हाय गर्मी! येत्या 5 वर्षात सर्वात कडक उन्हाळा, संयुक्त राष्ट्राचा इशारा

४) 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यास अमेरिकी कोर्टाची मंजुरी

५) सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा

६) The Kerala Story: 'त्या' धर्मांतरीत पीडितांना दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी आणलं स्टेजवर

७) विश्वचषकापूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार सामना, कधी अन् कुठे होणार? वाचा

८) कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही; फडणवीसांनी सांगितलं कारण (चर्चेची बातमी)

स्क्रीप्ट अँड रिसर्च - गायत्री तौर, अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com