esakal | Podcast : राज्यातले सर्व निर्बंध हटणार? ते महाराष्ट्राचा सुपुत्र हवाईदलाच्या प्रमुखपदी
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

राज्यातले सर्व निर्बंध हटणार? ते महाराष्ट्राचा सुपुत्र हवाईदलाच्या प्रमुखपदी

sakal_logo
By
अमित उजागरे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

राज्यातले सर्व निर्बंध हटणार? ते महाराष्ट्राचा सुपुत्र हवाईदलाच्या प्रमुखपदी

  1. मेंढपाळाच्या पोराची 'गगन'भरारी; अवकाशात घेतला लघुग्रहाचा शोध

  2. राज्यातले सर्व निर्बंध हटवणार का? अजित पवार म्हणाले...

  3. काँग्रेसमध्ये थांबायचं नाही, भाजप तर नकोच - कॅप्टन अमरिंदर सिंग

  4. सामूहिक बलात्कारप्रकरणी तिघांना जन्मठेप; पुण्यातील घटना

  5. मुंबईत आणखी एक संशयित दहशतवाद्याला ATS नं केली अटक

  6. सुशांत सिंह राजपूतच्या मित्राला NCB कडून अटक

  7. "BCCI प्रत्येक वेळी फालतू प्रश्नांची उत्तर देत बसणार नाही"

  8. चर्चा महाराष्ट्राच्या सुपुत्राची, हवाई दलाच्या प्रमुखपदी वर्णी

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

  2. jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

  3. spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

  4. audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

  5. google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top