दलाई लामा बुधवारी गोव्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

ही संस्था यंदा ज्ञान वाटपाची 25 वर्षे साजरी करत आहे. त्यानिमित्ताने दलाई लामा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

पणजी : तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा बुधवारी गोव्यात येणार आहेत. साखळी येथील गोवा इन्स्टीट्यूट ऑफ मेनेजमेंट या शैक्षणिक संस्थेत ते देशातील भावी कॉर्पोरेट लिडरांना मार्गदर्शन करणार आहेत.

ही संस्था यंदा ज्ञान वाटपाची 25 वर्षे साजरी करत आहे. त्यानिमित्ताने दलाई लामा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतातील पुरातन कालीन ज्ञानाची आज उपयुक्तता’ या महत्वाच्या विषयावर दलाई लामा बोलणार आहेत.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Dalai Lama is coming to goa this wednesday