#Karunanidhi करुणानिधींच्या निधनामुळे राजकिय वर्तुळात हळहळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

चेन्नई : मागील पाच दशकांपासून देशाच्या राजकारणावर त्यातही विशेषता दक्षिणी राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुंख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक-डीएमके) पक्षाचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज सायंकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून चेन्नईमधील कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपराच सुरू होते. त्यांच्या निधनानंतर देशभरातील अनेक मान्यवरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या काही प्रतिक्रिया.

Web Title: DMK leader M Karunanidhi passed away