Atal Bihari Vajpayee : वाजपेयींच्या निधनाने देशभर हळहळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली :  माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनानंतर देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. 

- नितीन गडकरी यांनी वाजपेयींच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले.

हर सोच में भविष्य की झलक थी : जे. पी. नड्डा

अटलजींच्या आत्म्यास शांती असो : राजनाथसिंह

मी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो : रविशंकर प्रसाद

अटलजींना माझी विनम्र श्रद्धांजली : प्रकाश जावडेकर

Web Title: Due to the demise of Vajpayee the country is in Sadness