E = mc2 झाले एकशे अकरा वर्षांचे.

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

सामान्य सापेक्षता सिद्धांताच्या एका उपप्रमेयनुसार शक्ती आणि वस्तुमान हे एकमेकांमध्ये परिवर्तित होऊ शकतात. त्याचे हे प्रसिद्ध E=MC2 समीकरण. गणित आणि पदार्थविज्ञानात E = mc2 या समीकरणाला फारच महत्त्व आहे. यामुळे पहिल्यांदाच पदार्थाचे वस्तुमान आणि उर्जा यांचे गुणोत्तर जगासमोर मांडले गेले. 

आल्बर्ट आइन्स्टाइन हे "सामान्य सापेक्षता सिद्धांता‘चे जनक. आजच्या दिवशी म्हणजे 27 सप्टेंबरला 1905 रोजी "भौतिकीचा अभिवृत्तांत‘ (Annalen der Physik) या जर्मन शास्त्रीय नियतकालिकाने आइन्स्टाइन यांचा प्रबंध प्रसिद्ध करून विज्ञानजगतात खळबळ उडवून दिली. या प्रबंधाचा विषय होता "Does the Inertia of a Body Depend Upon Its Energy Content?", introducing the equation E=mc².   

खूप थोड्या विद्वानांना हा सिद्धान्त त्या वेळी समजला होता, असे म्हटले जाते. अणू आणि परमाणू यांच्यावर संशोधन होऊन अणूमधली विराट शक्ती प्रकट झाली आणि E=MC2 समीकरणाची महती साऱ्यांनाच पटली.

Web Title: E = mc2 turns 100

टॅग्स