अंदमान-निकोबार बेटांना भूकंपाचा धक्का, 4.5 रिश्टर स्केल तीव्रता

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

अंदमान-निकोबार बेट भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली आहे.

नवी दिल्ली : अंदमान-निकोबार बेट भूकंपाच्या धक्क्याने हादरले. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली आहे. आज (बुधवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

आतापर्यंत कोणतीही हानी झाली नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

Web Title: earthquake in andaman nikobar 4.5 Richter scale