Video : अंडे असे उकडा; व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. परंतु, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून नवनवीन गोष्टी समजल्यामुळे त्याचा फायदा होताना दिसतो.

नवी दिल्लीः सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. परंतु, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून नवनवीन गोष्टी समजल्यामुळे त्याचा फायदा होताना दिसतो.

टिक-टॉकवरील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. अंडे कसे उकडावे, याबद्दल दाखवण्यात आले आहे. अंडे पाण्यात उकडण्यात आले नाही तर ओली माती लावल्यानंतर ते आगीवर उकडण्यात आले आहे.

परंतु, नेटिझन्सला ही कल्पना आवडल्यामुळे अनेकजण हा व्हिडिओ पाहात असून, व्हायरल करताना दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: egg boiling video viral on social media