बिहारमध्ये राजद तर मेघालयात काँग्रेस विजयी

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

नवी दिल्ली : लोकसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल समोर येत आहे. बिहार आणि मेघालयातील लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) उमेदवार विजयी झाले तर मेघालयात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि नागालँड या राज्यांमध्ये लोकसभेच्या चार जागा आणि विधानसभेच्या 10 जागांसाठी पोटनिवडणुकात घेण्यात आल्या होत्या. यासाठी सोमवारी मतदान घेण्यात आले होते. लोकसभेच्या ज्या चार जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या उत्तरप्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. बिहारमध्ये राजदचे तर मेघालयात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. या दोन्ही जागांवर भाजपचा दारूण पराभव झाला आहे.   

Web Title: By election result 2018 Loksabha and assembly seats counting