निवडणुकांमध्ये मतदानाचं प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत वाढायला हवं; उपराष्ट्रपतींचं आवाहन

मतदार दिनानिमित्त नागरिक आणि निवडणूक आयोगाला केलं महत्वाचं आवाहन
Venkaiah Naidu
Venkaiah Naidu

नवी दिल्ली : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी निवडणूक आयोग आणि मतदारांना महत्वाचं आवाहन केलं आहे. सध्याची मतदानाची टक्केवारी पाहता यात सुधारणा होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. (ensure to increase turnout to 75 percent in next general election VP Venkaiah Naidu appeal aau85)

भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज निवडणूक आयोग आणि नागरिकांना पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 75 टक्के मतदान होईल हे सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं तसेच निवडणूक लोकशाही अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी आणि एकाचवेळी निवडणूका घेण्यावर एकमत घडवून आणण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com