फेसबुकवरील मित्राला फक्त 'तेवढे'च हवे होते...

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

एका युवतीला फेसबुकवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट आली आणि तिने स्विकार केला. दोघांची मैत्री झाल्यानंतर मोबाईलवरील बोलणे वाढले. भेटायला बोलवायचा आणि लैंगिक संबंध ठेवायचा. तिने विवाहाबद्दल विचारल्यानंतर तो नाही बोलला. युवतीने तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवतीला फेसबुकवरून फ्रेण्ड रिक्वेस्ट आली आणि तिने स्विकार केला. दोघांची मैत्री झाल्यानंतर मोबाईलवरील बोलणे वाढले. भेटायला बोलवायचा आणि लैंगिक संबंध ठेवायचा. तिने विवाहाबद्दल विचारल्यानंतर तो नाही बोलला. युवतीने तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एकाने लैंगिक क्षमतेसाठी घेतलं रेड्याचं औषध मग...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका युवतीची फेसबुकवरून रविंद्र नावाच्या युवकाशी ओळख झालीहोती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. एकमेकांना भेटू लागले. परंतु, काही दिवसातच तो युवतीला गेस्ट हाऊसवर बोलावून लैंगिक संबंध ठेवत होता. युवती प्रेमात बुडाली होती. प्रत्येक वेळी तो गेस्ट हाऊसवर बोलवायचा. मात्र, विवाहाचा विषय काढला की तो टाळायचा. एक दिवस त्याने पुन्हा गेस्ट हाऊसवर बोलावले आणि लैंगिक संबंध ठेवले. युवतीने पुन्हा विवाहाचा विषय काढल्यानंतर त्याने विवाह करणार नसल्याचे सांगितले. यामुळे युवतीने रविंद्र विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

विवाहानंतर कळलं 'ती' निघाली 'तो' अन्....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook friend rape girl in madhya pradesh