esakal | हरयाणा : मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलक शेतकरी आक्रमक; बॅरिकेट्सची मोडतोड
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers protest

Video : हरयाणा CMच्या घराबाहेर शेतकरी आक्रमक; बॅरिकेट्सची मोडतोड

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : धान खरेदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कर्नाल येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन करणारे शेतकरी शनिवारी आक्रमक झाले. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्सवर चढाईचा प्रयत्न करत त्यांनी मोडतोड केली. शेतकरी आक्रमक झालेले पाहता त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला.

हरयाणा आणि पंजाबमध्ये धान खरेदीला १ ऑक्टोबरऐवजी ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाकडून मुख्यमंत्री आणि खासदारांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केलं.

loading image
go to top