Delhi Fire News : फुटवेअर फॅक्टरीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी

Fire breaks out in footwear manufacturing factory in Lawrence Road Delhi 27 fire tenders rushed to site
Fire breaks out in footwear manufacturing factory in Lawrence Road Delhi 27 fire tenders rushed to site

Delhi Fire News : दिल्लीतील लॉरेन्स रोड औद्योगिक परिसरात फुटवेअर कारखान्यात भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. कारखान्यातून धूर निघत असल्याचे पाहून तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या 27 गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com