काश्‍मिरात मशिदीत आग

यूएनआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे आज सकाळी एका मशिदीला अचानक आग लागली. आरमपोरा भागातील लालबाब साहेब मशिदीला आग लागली. या घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखले झाले; तसेच परिसरातील शेकडो नागरिक जमा झाले. मशिदीला आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. या आगीमुळे मशिदीचे बरेच नुकसान झाले आहे.

Web Title: fire in Kashmir masjid

टॅग्स