Flipkart वर Big Sale; सर्वच वस्तू मिळताहेत स्वस्तात!

Flipkart वर Big Sale; सर्वच वस्तू मिळताहेत स्वस्तात!

नवी दिल्ली : Flipkart वर बिग बिलीयन डेज सेलला आजपासून सुरवात होत आहे. हा सेल 29 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्टोबर यादरम्यान असणार आहे. या सेलमध्ये अनेक प्रॉडक्टस् स्वस्तात मिळणार आहे. टीव्ही, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टस् घेताना मोठा डिस्काऊंट दिला जाणार आहे.

या सेलदरम्यान विविध कंपन्यांचे प्रॉडक्टस् डिस्काऊंटमध्ये मिळणार आहेत. Thomson च्या टीव्ही मॉडेलवरही मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. Thomson कंपनीचा 24 इंचचा HD LED 5,999 रुपये, 32 इंच टीव्ही 6,999 रुपये आणि कंपनीचा लेटेस्ट ऑफिशिअल अँड्राइड 4K रेंजचा 43 इंच मॉडेलचा टीव्ही 26,999 रुपये आणि 65 इंचचा टीव्ही 55,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे. 

Thomson TV आणि त्याच्या डिस्काऊंटेड किमती

- Thomson UD9 108cm (43-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट TV 22,999 रुपयांऐवजी 21,499 रुपयांना उपलब्ध. 

- Thomson UD9 124cm (50-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट TV 28,999 रुपयांऐवजी 26,499 रुपयांना उपलब्ध. 

- Thomson UD9 140cm (55-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट TV 30,999 रुपयांऐवजी 29,999 रुपयांना उपलब्ध. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com