पंजाबचे माजी मुख्यमंत्री बर्नाला यांचे निधन

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

नवी दिल्ली- पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला यांचे आज (शनिवार) निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.

बर्नाला यांच्यावर काही दिवसांपासून चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

बर्नाला हे 1985 ते 1987 दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री होते. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व उत्तरखंडचे ते 2001 ते 2011 दरम्यान राज्यपाल होते.

Web Title: Former Punjab Chief Minister Surjit Singh Barnala passes away