ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

सोनेभद्र (उत्तर प्रदेश)  - नाधिरा गावाजवळ एका प्रवासी वाहनाला ट्रकने धडक दिल्याने चार जण ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. आज सकाळी बभनी आणि मयूरपूर पोलिस ठाण्याच्या दरम्यान ही घटना घडली. ट्रकने प्रवासी वाहनाला दिलेल्या धडकेत वाहनातील चारही प्रवासी जागीच ठार झाले. अंबिका (वय 28), सिनतू (वय 12), विद्यालाल गुप्ता (वय 24) अशी मृतांची नावे असून, अन्य एकाची ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Four people died in truck accident