Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या हल्यात 'हे' 15 कमांडो झाले हुतात्मा

Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या हल्यात 'हे' 15 कमांडो झाले हुतात्मा

गडचिरोली: संपूर्ण महाराष्ट्रात 'महाराष्ट्र दिन' साजरा होत असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. यात 15 कमांडो हुतात्मा झाले तसेच गाडी चालकाचाही मृत्यू झाला आहे. नक्षलवाद्यांनी मार्गावर आयईडी स्फोटके पेरुन ठेवले होती. जांभूरपाडा गावाजवळ हा हल्ला झाला आहे.

हे कमांडो झाले हुतात्मा

1) साहूदास बाजीराव मडावी (वय 29) कुरखेडा, गडचिरोली

2) प्रमोद महादेव भोयर (वय 32) वडसा, गडचिरोली

3) राजू गायकवाड (वय 33) मेहकर बुलढाणा

4) किशोर बाबटे (वय 31) आरमोरी, गडचिरोली 

5) संतोष चव्हाण (वय 36) औंढा, हिंगोली 

6)साजीराव खरडे (वय 29) देवूळगांवराजा, बुलढाणा

7) दयानंद सहारे (वय 38) लाखांदूर, भंडारा

8) मुकेश वालदे (वय 33) लाखनी, भंडारा

9) आरिफ शेख (वय 36) पाटोदा, बीड

10) योगाजी हलामी (वय 30) कुरखेडा, गडचिरोली

11) पूरमशाह दुग्गा (वय 38) आरमोरी, गडचिरोली 

12) लक्ष्मण कोडापे (वय 34) कुरखेडा, गडचिरोली

13) अमृत भदाळे (वय 32) कुही, नागपुर

14) अग्रमन रहाटे (वय 34) आर्णी, यवतमाळ

15) नितिन घोड़मारे (वय 33) साकोली, भंडारा

16) सोमेश्वर सिंहनाथ (खासगी चालक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com