Gemini Sankaran : भारतीय सर्कसचे पितामह जेमिनी शंकरन यांचे निधन

भारतीय सर्कसचे पितामह म्हणून ओळखले जाणारे जेमिनी शंकरन (वय ९९) यांचे रविवारी रात्री निधन
gemini sankaran father of indian circus passed away at age 99
gemini sankaran father of indian circus passed away at age 99sakal

कन्नूर : भारतीय सर्कसचे पितामह म्हणून ओळखले जाणारे जेमिनी शंकरन (वय ९९) यांचे रविवारी रात्री निधन झाले. शंकरन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते त्यांच्यावर कन्नूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. जेमिनी शंकरन हे कलावंत असण्याबरोबरच जेमिनी व जम्बो सर्कसचे संस्थापक देखील होते.

देशातील सर्वात जुने सर्कस कलावंत म्हणून शंकरन यांची ओळख होती. त्यांनी देश विदेशात विविध ठिकाणी आपल्या कलांचे सादरीकरण केले. त्यांच्यावर मंगळवारी पय्यमबालम बिच येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com