गोवा-महाराष्ट्र सीमाभागात अमली पदार्थांच्या रोपांची लागवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पणजी: गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील तिळारीच्या जंगलात अमली पदार्थांसाठी वापर होत असलेल्या वनस्पतींची लागवड होत असल्याचा प्रश्नन्न माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी आज (सोमवार) विधानसभेत उपस्थित केला.

केळीच्या बागांमध्ये ही लागवड केली जात असल्याचे सांगून राणे यांनी गावागावांत पसरू लागलेल्या ड्रग्सच्या जाळ्याबद्दल चिंता व्यक्त केली. सरकारने ड्रग्सचे जाळे उदध्वस्त करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी राणे यांनी केली.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: goa news goa maharashtra border Prophylactic Plants