गोव्यात दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेटसक्ती लागू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पणजी : गोव्यात दुचाकीवर मागे बसलेल्यासही हेल्मेटसक्ती लागू झाली आहे. वाहतूक पोलिस अधीक्षक कार्यालयातून आज (शुक्रवार) दुपारी तसे परीपत्रक जारी करण्यात आले आहे.

रस्ता अपघातामध्ये बळी पडलेल्यामध्ये हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असलेल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. त्याची गंभीर दखल घेत यापुढे दुचाकीचालक आणि त्याच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाश्याला हेल्मेट सक्तीचे करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे यापुढे दुचाकीचालक आणि मागे बसणाऱ्या सहप्रवाश्याला हेल्मेट घालून प्रवास करणे बंधनकारक ठरले आहे.

Web Title: goa news motorcycle helmet compulsory