वर्षभरात गोवा प्लास्टिक मुक्त करणार- पर्रीकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पणजी : 18 जून 2018 पर्यंत संपूर्ण गोवा राज्य प्लास्टिक मुक्त केले जाईल असा विश्वास मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज पणजी येथे  क्रांतीदिन सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.

कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आता बसेस मध्ये कचरा पेटया ठेवणार असल्याचे पर्रिकर म्हणाले.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात करण्यात आलेल्या प्रक्षोभक विधानाची दखल घेऊन आम्ही अभिव्यक्ति स्वातंत्र्य मानत असलो तरी कायदा कोणाला हाती घेऊ दिला जाणार नाही असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: goa news plastic ban manohar parrikar