

That Terrifying Moment in Goa Nightclub! She Was Dancing… Then Suddenly, Chaos Erupted – Shocking Before & After Video
esakal
गोव्यातील हडफडे गावात ‘बर्च बाय रोमियो लेन’ नावाच्या नाइट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांत भयंकर आग भडकली. रात्री क्लबमध्ये संगीत आणि नृत्य सुरू असतानाच किचन भागात सिलिंडरचा स्फोट झाला. अवघ्या काही सेकंदात आगीने संपूर्ण किचन व्यापले आणि बेसमेंटमध्ये प्रचंड धूर भरला.