बेबी डायपर्समध्ये लपविलेले सोन्याचे बिस्कीट जप्त

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशांनी बेबी डायपर्समध्ये सोन्याची बिस्कीटे लपवून आणली होती. 16 किलोची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती सुरक्षा अधिकाऱयांनी आज (सोमवार) दिली.

अधिऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान दुबईवरून आज सकाळी सात वाजता येथील विमानतळावर उतरले होते. यावेळी प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सहा प्रवाशांच्या एका गटाने दोन लहान मुलांच्या बेबी डायपर्समध्ये सोन्याची बिस्किटे लपवून आणली होती. एका बिस्किटाचे वजन 1 किलो असून, 16 बिस्किटे ताब्यात घेण्यात आली आहेत. सुरत येथील ते रहिवासी असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Gold biscuits hidden inside baby diapers recovered at Delhi airport