Loksabha 2019 : गुगलचे डुडलद्वारे मतदानाचे आवाहन

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 एप्रिल 2019

नवी दिल्ली - लोकसभेच्या पहिल्या ट्प्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली. यानिमित्त गुगलने खास डूडल केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन या तरुणांसह सर्वच मतदारांना डूडलद्वारे करण्यात आले आहे. यासाठी गुगलने बोटावर शाई लावल्याचे चित्र असेलेल डूडल केले आहे. 

या डूडलवर क्लिक केले असता, तुम्हाला मतदान करायचे असल्यास काय करावे लागेल. त्यासाठीची मतदानाची प्रक्रीया, लागणारी कागतपत्र यासह सर्व माहिती गुगलने उपलब्ध करुन दिली आहे. 

विविध प्रसंगानुरुप गुगल नेहमीच वेगवेगळी डूडल करत असतात. त्यामुळे सतत ऑनलाईन असणाऱ्या तरुणाईला मतदानाचे आवाहन करण्यासाठी गुगलने हा पुढाकार घेतला आहे. 

Web Title: Google marks commencement of 2019 Lok Sabha elections with doodle