इस्त्रोच्या GSAT-6A कम्युनिकेशन सॅटेलाईटचे चित्रण प्रसारित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

चेन्नई : इस्त्रोने  GSLV Mk-II या क्षेपणास्त्रातून GSAT-6A  हा कम्युनिकेशन सॅटेलाईट पृथ्वीच्या कक्षेत सोडला आहे. यानंतर काही कालावधीतच त्याच्या उड्डाणाचे फोटो व व्हिडीओ इस्त्रोकडून प्रसारित करण्यात आले आहेत. 

उड्डाणाच्या परिसरातच कॅमेरा लावण्यात आले होते, त्यामुळे या कॅमेऱ्याने उड्डाणाचे प्रत्येक क्षण टिपले. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ एडीट करून इस्त्रोच्या संकेतस्थळावरून प्रसारित करण्यात आले. 

हा व्हिडीओ 1 तास 41 मिनिटांचा असून यात सॅटेलाईटच्या पूर्व उड्डाणापासून (प्रि-लॉन्च) ते पुढील चित्रीकरण यात आहे. हे क्षेपणास्त्र श्रीहरीकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटर येथून सोडण्यात आले. यात उड्डाणाच्या तीन टप्प्यांचे क्षण टीपले आहेत. 

Web Title: GSAT-6A launch: Isro releases visuals from cameras onboard GSLV Mk-II