वाघा बॉर्डरवर 'बिटिंग रिट्रीट'वेळी भारतीयांचा जल्लोष, बघा व्हिडीओ

वृत्तसंस्था
Thursday, 15 August 2019

वाघा बॉर्डर वर बिटिंग रिट्रीट कार्यक्रमाला भारतीयांची विशेष उपस्थिती दिसून आली. यावेळी जल्लोष करण्यात आला. व्हिडीओ मध्ये या अविस्मरणीय क्षणांची झलक. नक्की बघा.

अमृतसर : वाघा बोर्डरवर होणारा बिटिंग रीट्रीट कार्यक्रम ही भारतीयांसाठी नेहमीच पर्वणी असते. काश्मीरमध्ये कलम 307 रद्द झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान स्वातंत्र्य दिवस भारत साजरा करत आहेत. त्यामुळे वाघा बॉर्डर वर बिटिंग रिट्रीट कार्यक्रमाला भारतीयांची विशेष उपस्थिती दिसून आली. यावेळी जल्लोष करण्यात आला. व्हिडीओ मध्ये या अविस्मरणीय क्षणांची झलक. नक्की बघा.

या कार्यक्रमावेळी उपस्थितांक़डून भारत माता की जय हेच ऐकू येत होते. स्वातंत्र्यदिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independence Day celebration at Wagha Border