ब्रिटिश खासदाराची दिल्ली विमानतळावरुनच परतावणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जुलै 2018

नवी दिल्ली - लंडनहून आलेले विमान बुधवारी विमानताळावर येताच व्हिजामध्ये तृटी असल्याच्या कारणावरुन भारताने ब्रिटीश खासदाराला विमानतळावरुनच परत पाठविले. लॉर्ड अलेक्झांडर कारलाइल असे या खासदाराचे नाव आहे.  

कारलाइल एका पत्राकार परिषदेसाठी नवी दिलेली येथे आले होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारलाईल यांच्या व्हिजा अर्जात त्याचा भारतातील कार्यक्रमाचे नियोजन नमुद केले होते. ते त्यांच्या व्हिसाशी सुसंगत नसल्याने त्यांना भारतात येण्यास मनाई करण्यात आली.  

कारागृहात असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे ते कायदेशीर सल्लागार आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा बीएनपी यांनी खालिदा झिया यांच्यावर कसे बिनबुढाचे आरोप केले आहेत, याबद्दल माहिती देण्यासाठी ते भारतात पत्रकार परिषदेसाठी आले होते.  

Web Title: India Sends Back British MP From Airport Over "Inappropriate Visa"