कर ली दुनिया मुट्ठी में; मोदींची जगाला प्रदक्षिणा

Narendra-Modi-World-Tour
Narendra-Modi-World-Tour

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात, मागील चार वर्षांत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर हजारो कोटींचा खर्च झाला आहे.

विशेष म्हणजे अख्खं जग फिरणाऱ्या मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं देशही पिंजून काढला आहे. जुलै २०१८ पर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली, तर मोदींनी सहा खंडांना प्रदक्षिणा घालत ३९ परदेश दौरे करत ५७ देशांना भेटी दिल्या आहेत.

या ३९ देशांत मोदी प्रथमच गेले
ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बेल्जियम, भूतान, ब्राझील, कॅनडा, फिजी, इंडोनेशिया, इराण, आयर्लंड, इस्राईल, जॉर्डन, केनिया, किर्गिस्तान, लाओस, मॉरेशियस, मेक्‍सिको, मंगोलिया, मोझांबिक, नेदरलॅंड, ओमान, पाकिस्तान, पॅलेस्टाईन, फिलिपीन्स, पोर्तुगाल, कतार, रवांडा, सौदी अरेबिया, सेशेल्स, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, ताजिकीस्तान, टांझानिया, थायलंड, तुर्की, तुर्केमेनिस्तान, युगांडा, व्हिएतनाम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com