आंतरराज्य परिषदेतून इराणी व गौडांना डच्चू

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - आंतरराज्य परिषदेतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि डी. व्ही. सदानंद गौडा यांना डच्चू दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

जुलैमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करताना इराणी यांना वस्त्रोद्योग, तर गौडा यांना सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी खाते देण्यात आले होते. काल तयार झालेल्या नव्या परिषदेत या दोन्ही मंत्र्यांना पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे. या परिषदेत आता प्रकाश जावडेकर आणि रवी शंकर प्रसाद यांची वर्णी लागली आहे.

Web Title: Interstate Council Irani and sadanand gauda dropped