घुसखोरांना भारताबाहेर हाकलणारच : अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 जुलै 2019

ज्या जाहीरनाम्याच्या आधारावर हे सरकार निवडून आले आहे. त्यात आश्वासन दिल्याप्रमाणे देशाच्या इंच-इंच जमिनीवर घुसखोर राहत आहेत आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बाहेर पाठवणारच, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत केला.

नवी दिल्ली : ज्या जाहीरनाम्याच्या आधारावर हे सरकार निवडून आले आहे. त्यात आश्वासन दिल्याप्रमाणे देशाच्या इंच-इंच जमिनीवर घुसखोर राहत आहेत आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बाहेर पाठवणारच, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत केला.

त्यात राहणाऱ्या घुसखोरांना त्यांच्या देशात परत त्याचा मुद्दा आसाममधील बांगलादेशींच्या वाढत्या संख्येबद्दल असला तरी बांगलादेश आणि म्यानमारमधून आलेले लाखो लोक भारतात राहत असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. निवडणूक प्रचारात भाजपने कविता सर्व विदेशी नागरिकांना भारताबाहेर घालवण्याचे आश्वासन दिले होते. 

देशात अवैधरित्या राहणाऱ्या विदेशी नागरिकांच्या संख्येबाबत बोलताना शहा म्हणाले, की आसाममध्ये लागू असलेले नागरिक नोंदणी रजिस्टर म्हणजेच एनआरसी हे तूर्त आसामसाठी आहे. कारण तो आसाम कराराचा भाग आहे. मात्र, धन्यवाद इतर राज्यांना येणार लागू या मुद्द्यापेक्षा देशात राहणाऱ्या घुसखोरांना देशाबाहेर काढणार सरकारचा निर्धार आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय म्हणाले, की देशातील विविधमध्य राज्यांत नेमके किती लाख रोहिंगे मुसलमान राहत आहेत. आसाममध्ये रोहिंग्या आणि विदेशी घुसखोर मोठ्या संख्येने आहेत रोहिंग्या मुसलमानांचा नक्की आकडा सांगता येणार नाही मात्र थांबते 31 जुलै पासून येणार असे तयार होईल आणि त्यानंतर घुसखोरांना या बाहेर पाठवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intruders will take out of India says Amit shah