इंदिरा गांधी पुरस्काराचे "इस्रो'ला वितरण
शुक्रवार, 19 मे 2017
मंगळ मोहीम तसेच अवकाशसंबंधी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल इस्रोला हा पुरस्कार देण्यात आला. जयपूर लघू चित्रकलेच्या परंपरेनुसार करंडकामध्ये इंदिरा गांधी यांचे चित्र तयार करण्यात आले आहे
Web Title:
ISRO receives 2014 Indira Gandhi Peace Prize