जेटली लवकरच बरे व्हावेत - राहुल गांधी 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

नवी दिल्ली - मूत्रपिंडाशी संबंधित त्रासातून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लवकर बरे व्हावेत, अशी कामना आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. जेटली यांना अचानक मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाल्याने डॉक्‍टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती स्वतः जेटली यांनी ट्विटरद्वारे दिली होती.
 
Web Title: Jaitley to be cured soon - Rahul Gandhi