Independence Day : आणि काश्मीर मध्ये तिरंगा फडकला.. 

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

कलम ३७० लागू झाल्यानंतर आज पहिल्यांदाच काश्मीर मध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 'शेर-ए- काश्मीर' मैदानावर ध्वजारोहण केले. आपल्या भाषणात ते म्हणाले केंद्र सरकारचा निर्णय फक्त ऐतिहासिक नाही तर विकासाचे नवे द्वार सर्वांसाठी खुले करणारा आहे. 

स्वातंत्र्यदिन
श्रीनगर : कलम ३७० लागू झाल्यानंतर आज पहिल्यांदाच काश्मीर मध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 'शेर-ए- काश्मीर' मैदानावर ध्वजारोहण केले. आपल्या भाषणात ते म्हणाले केंद्र सरकारचा निर्णय फक्त ऐतिहासिक नाही तर विकासाचे नवे द्वार सर्वांसाठी खुले करणारा आहे. 

कलम ३७० लागू झाल्यानंतर लडाख हे हि स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश झाले असून तिथेही स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jammu & Kashmir Governor Satya Pal Malik unfurls the national flag