सुरक्षा दलांनी शोधले दहशतवाद्यांचे ठिकाण

वृत्तसंस्था
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

श्रीनगर : मध्य काश्‍मीरमधील गंदेरबल येथील जंगलातील दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांचा शोध सुरक्षा दलांनी सोमवारी लावला.

गंदेरबल जिल्ह्यातील नजवान, कनगान येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी येथे शोध मोहीम सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपण्याचा ठिकाणाचा शोध लावला त्याचप्रमाणे घटनास्थळावरून त्यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रात्र आणि दारूगोळा जप्त केला. मात्र, दहशतवाद्यांनी तेथेच दारूगोळा टाकून पळ काढला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: jammu-kashmir news Security searched terrorists place