पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन: गोळीबारात जवान जखमी

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

जम्मू: जम्मू- काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यात आज (शनिवार) मध्यरात्री पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्‍यांवर केलेल्या गोळीबारामध्ये एक जवान जखमी झाला आहे.

या वेळी पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्‍यांना लक्ष्य करण्यासाठी मध्यम पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केला अशी माहिती सूत्रांनी दिली. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या जवानास उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: jammu-kashmir news soldier injured in pakistan firing