तुमच्या बाळासाठी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पू सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पुणे : तुमच्या बाळासाठी जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पु हा सर्वात सुरक्षित आहे असे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने स्पष्ट केले आहे. जॉन्सनच्या बेबी शॅम्पूमध्ये कोणतेही हानिकारक घटक नसल्याची चाचणी केली असून खात्री देण्यात येत आहे.

राजस्थान एफडीएच्या निष्कर्षानुसार जॉन्सन बेबी शॅम्पूमध्ये फॉर्माल्डेहाइड (तीव्र जंतूनाशके) नसल्याची खात्री देण्यात आली आहे. या निष्कर्षामुळे चाचणीची तसेच जॉन्सन बेबी शॅम्पूमध्ये फॉर्माल्डेहाइड किंवा फॉर्माल्डेहाइड मुक्त करणारे घटक नसल्याचे कंपनीचे म्हणने खरे ठरले आहे. 

दंडाधिकारी न्यायालयाने परत चाचणीचा आदेश दिला होता. प्रयोगशाळेने दिलेल्या निकालनुसार,जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पुमध्ये कोणतेही हाणीकारक घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

''जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पु  वापरणारे प्रत्येक बाळ चांगले असेल याला आम्ही महत्व देतो,''असे जॉन्सन अँड जॉन्सन बेबी शॅम्पु कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Johnson & Johnson Baby Shampoo Safe for Your Baby

टॅग्स