Budget 2019 : भटक्या विमुक्त समाजासाठी 'कल्याण बोर्ड' : अमित शहा

Kalyan Board Established for Nomadic Community says Amit Shah
Kalyan Board Established for Nomadic Community says Amit Shah

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : देशात भटक्या विमुक्त समाज नेहमी उपेक्षित आणि विकासाच्या दृष्टीने वंचित राहिला आहे. मोदी सरकारच्या माध्यमातून या वर्गाच्या कल्याणासाठी 'कल्याण बोर्ड' तयार करण्यात आला आहे. या बोर्डाच्या मार्फत त्यांच्यासाठी निती आयोगाच्या अंतर्गत आयोगाला त्यांच्या विकासाच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी मोदी सरकारचे धन्यवाद. 

मोदी सरकारच्या माध्यमातून भटक्या विमुक्त या वर्गाच्या कल्याणासाठी 'कल्याण बोर्ड' तयार करण्यात आला आहे. याशिवाय, कामगारांच्या बोनससंदर्भात जो निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे खालच्या स्तरावर कार्यरत वर्गाला मोठा दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो. तसेच एक लाख गावांना डिजिटल करण्याच्या निर्णयामुळे गाव आणि शहरचे अंतर कमी होऊ शकते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com