बाय बाय स्मृती इराणी- कन्हैया कुमार

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जुलै 2016

नवी दिल्ली- स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते काढून घेतल्याबद्दल जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने इराणी यांचे स्वागत करून बाय बाय स्मृती इराणी असे म्हटले आहे. 

‘हैदराबाद येथील दलित नेता रोहित वेमुला याच्या आत्महत्ये प्रकरणाची इराणी यांना ही ‘शिक्षा‘ नाही. परंतु, वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी काही केले नाही. रोहितला अद्यापही न्याय मिळालेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला बदल ही एक शिक्षाच आहे. बाय बाय स्मृती इराणी,‘ असे कन्हैया कुमारने म्हटले आहे.

कन्हैया कुमार पुढे म्हणाला, ‘वेमुलाचा छळ केल्याप्रकरणी मंत्री बंगारू दत्तात्रेय यांना कारागृहात पाठवायला हवे.‘

Web Title: Kanhaiya Kumar Says 'Bye bye' to Smriti Irani on Twitter