बलात्कारावेळी कापलेल्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया झाली यशस्वी

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

मागील महिन्यात केरळमधील बाबाने एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात संतप्त महिलेने त्या बाबाचे गुप्तांग कापले होते. मात्र, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर बाबा आता पूर्ण बरा झाला आहे. या विचित्र अशा प्रकारामुळे सगळीकडे एकच चर्चा आहे. 

कोची : केरळमधील एका बाबाने महिलेशी जबरदस्ती करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने बाबाचे गुप्तांग कापले. त्यानंतर जखमी झालेल्या बाबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता एका महिन्याने बाबा पूर्णपणे बरा झाला आहे. 

Rape

मागील महिन्यात केरळमधील बाबाने एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात संतप्त महिलेने त्या बाबाचे गुप्तांग कापले होते. मात्र, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर बाबा आता पूर्ण बरा झाला आहे. या विचित्र अशा प्रकारामुळे सगळीकडे एकच चर्चा आहे. 

Rape

55 वर्षीय हरी स्वामी या बाबाने सांगितले, की माझे गुप्तांग चाकूने कापण्यात आले होते. त्यामुळे मला खूप वेदना झाल्या होत्या. वेदना झाल्यानंतर मी माझे पूर्ण गुप्तांग कापण्याचा विचार केला होता. मात्र, माझ्यावर चांगले वैद्यकीय उपचार झाल्याने मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. 

Web Title: Kerala Godman Private Parts Were Chopped Off Gets Genitals Back operation success