'त्या' अध्यक्षाने मारली महिलेच्या छातीवर लाथ

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

हैदराबादः एका स्थानिक संघटनेचा अध्यक्ष असलेला इम्माडी गोपी याने एका महिलेच्या छातीवर लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हॉयरल झाला असून, नेटिझन्सने गोपीला 'ट्रोल' केले आहे.

संबंधित महिला व गोपीमध्ये जमिनीचा वाद सुरू आहे. महिला ही गोपीच्या घरी गेली होती. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. महिलेने गोपीच्या दिशेने चप्पल भिरकावली. यानंतर गोपीने पायाने महिलेच्या छातीवर लाथ मारल्यानंतर ती कोसळली. संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हॉयरल झाला आहे.

महिलेने गोपीविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास  करत आहेत.

Web Title: Kicking Woman In Chest Over Land Dispute at telangana