उत्तर प्रदेशात विष देऊन मारले 100 माकडांना

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

अमरोहा (उत्तर प्रदेश): जिल्ह्यातील दबारसी गावामध्ये अन्नामधून विष देऊन 100 माकडांना मारल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली आहे.

दबारसी गावात गेल्या आठवड्यात तब्बल 100 माकडांचा मृत्यू झाला आहे. चौकशीदरम्यान अन्नामधून विष देऊन माकडांना मारल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, अहवाल हाती आल्यानंतर माकडांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, अशी माहिती वन अधिकाऱयांनी दिली.

गावातील नागरिकांना माकडांना मारले आहे. याबाबत चौकशी सुरू आहे, असे वन अधिकाऱयांनी सांगितले.

Web Title: Kills Over 100 monkeys in Uttar Pradesh Village