लालूप्रसाद यांचा जामिनाला सहा आठवड्यांची मुदतवाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

रांची: राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने दिलासा देत हंगामी जामिनाची मुदत आणखी सहा आठवडे वाढविली आहे.

चारा गैरव्यवहारप्रकरणात लालू यांना शिक्षा झालेली असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. वैद्यकीय कारणांसाठी न्यायालयाने त्यांचा जामिनाची मुदत सहा आठवड्यांपर्यंत वाढविली आहे. सध्या लालूप्रसाद मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Web Title: Lalu Yadavs Provisional Bail Extended By 6 Weeks On Medical Grounds