तापसी, अनुराग कश्यपच्या घरावर छापे ते मदरशातही शिकवली जाणार गीता; ठळक बातम्या क्लिकवर

afternoon
afternoon

अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. ई-कॉमर्समधील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपले एक आयकॉन बदलले (Amazon App Icon) आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधानंतर कंपनीने तो बदलण्याचा निर्णय घेतला. संजय राठोड यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, संजय राठोड यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पाठवला नाही आहे. पंतप्रधान मोदींची ही भाषणे लिहतं तरी कोण? असा प्रश्न विचारला जातो. तुम्हालाही कधी ना कधी तरी पडला असलेच. तसेच हे भाषण लिहण्यासाठी नेमका किती खर्च येतो आणि या भाषण लिहणाऱ्या टीममध्ये किती लोक आहेत आणि ते कोण आहेत? असे प्रश्न स्वाभाविकपणे पडतात.  याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माहीती अधिकाराअंतर्गत माहीती मागवली गेली आहे. आणि याची उत्तरे देखील पंतप्रधान कार्यालयाने दिली आहेत. 

शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) प्राचिन भारतीय ज्ञान आणि पंरपराप्रकरणी 100 मदरशांमध्ये नवा अभ्यासक्रम सुरु केला जात आहे. वाचा सविस्तर- 

ई-कॉमर्समधील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपले एक आयकॉन बदलले (Amazon App Icon) आहे. वाचा सविस्तर- 

२८ फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. संजय राठोड यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. वाचा सविस्तर- 

संपूर्ण राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भारतीय जनता पक्ष आंदोलन करीत असताना वाशीम जिल्ह्यात मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्याने तोंडातून अवाक्षरही काढले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाचा सविस्तर- 

भाजपचे नेते आणि सेक्स स्कँडल यांसदर्भात अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. आणि आता आणखी एक घटना याच संदर्भात घडल्याचं समोर येतंय. वाचा सविस्तर- 

प्रतिमेबाबत सातत्याने काळजी घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये आपली दाढी वाढवली आहे. वाचा सविस्तर- 

सत्तेचा माज आणि मस्ती असल्यानेच यापूर्वी झाले नव्हते एवढे अत्याचार करून आझाद मैदानावरील आंदोलकांना बाहेर हाकलण्यात आले, अशी जळजळीत टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. वाचा सविस्तर- 

अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे. वाचा सविस्तर- 

श्रद्धाचा जन्म 3 मार्च 1987 रोजी मुंबईमध्ये झाला. श्रद्धाचे वडील शक्ती कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेते आहेत. वाचा सविस्तर- 
 

मोदींच्या भाषण लिहण्यासाठी नेमका किती खर्च येतो आणि या भाषण लिहणाऱ्या टीममध्ये किती लोक आहेत आणि ते कोण आहेत?. वाचा सविस्तर- 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com