पूजा चव्हाणप्रकरणी चित्रा वाघ आक्रमक ते गॅस सिलिंडर पुन्हा महागलं; ठळक बातम्या क्लिकवर

afternoon
afternoon

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा एक मार्चपासून सुरू होणार आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहासारखे गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी महानगरपालिका निवडणूकांत काॅग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकऱणावरून पोलिसांसह राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी वानवडी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे.

मोदींनी भीतीमुळे स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं; प्रकाश आंबेडकरांनी लगावला टोला. वाचा सविस्तर-

पूजा चव्हाण मृत्यू : दोघं कुठं गेले? घटनेनंतर दिली होती कबुली; चित्रा वाघ यांचा खुलासा.वाचा सविस्तर-

सामान्यांना मोठा झटका! गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढले, 3 महिन्यांत 200 रुपयांनी महाग.वाचा सविस्तर-

आई-वडिलांचा घटस्फोट, करिनासोबतचं ब्रेकअप आणि बरंच काही.वाचा सविस्तर-

'त्या' प्रकरणी संजय राठोड दाेषी नाहीत; गृहराज्यमंत्र्यांची क्लिन चीट.वाचा सविस्तर-

सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी; निफ्टी 15,100 वर.वाचा सविस्तर-

1 मार्चपासून कोणाला मिळणार कोरोना लस? जाणून घ्या रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया. वाचा सविस्तर-

एकटेपणा दूर करण्यासाठी जपानमध्ये मंत्र्याची नियुक्ती; का उचलावं लागलं असं पाऊल?. वाचा सविस्तर-

कमी अंतरावर धावणाऱ्या रेल्वेच्या भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांमध्ये रोष.वाचा सविस्तर-

नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत, महापालिका निवडणुकीत काॅग्रेसचे 'एकला चलो रे'.वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com