CICSE परिक्षांचे नवे वेळापत्रक ते शेतकरी आंदोलनावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा; ठळक बातम्या क्लिकवर

breakfast
breakfast

सीआयसीएसईने (काऊंसिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन्स) 10 वी आणि 12 वी वर्गाच्या काही विषयांच्या परिषांच्या तारखांमध्ये सोमवारी बदल केला आहे. गेल्या 100 दिवसांपेक्षा अधिक दिवस सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर आता ब्रिटनच्या संसदेत देखील चर्चा झाली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सुरक्षा आणि मीडियाच्या स्वातंत्र्याबाबत भारत सरकारवर दबाव बनवण्यासाठी ब्रिटनच्या संसदेत मांडलेल्या याचिकेवर सोमवारी संध्याकाळी ही चर्चा  पार पडली. आफ्रिकेमधील कांगो देशात असं एक डोंगर आहे जिथं सोनं सापडलंय. ही माहिती पसरताच स्थानिक लोकांनी आपली अवजारे घेऊन येथे गर्दी केली आणि त्यांनी डोंगर खोदण्यास सुरुवात केली. यासंबंधातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


एज्युकेशन- सीआयसीएसईने (काऊंसिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन्स) 10 वी आणि 12 वी वर्गाच्या काही विषयांच्या परिषांच्या तारखांमध्ये सोमवारी बदल केला आहे. वाचा सविस्तर-

महाराष्ट्र बजेट- अर्थसंकल्प थोडक्यात आणि सोप्या शब्दांत; वाचा ठळक वैशिष्ट्ये . वाचा सविस्तर-

विदेश- आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सुरक्षा आणि मीडियाच्या स्वातंत्र्याबाबत भारत सरकारवर दबाव बनवण्यासाठी ब्रिटनच्या संसदेत मांडलेल्या याचिकेवर सोमवारी संध्याकाळी ही चर्चा  पार पडली. वाचा सविस्तर-

राशिभविष्य- आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ९ मार्च २०२१. वाचा सविस्तर-

अग्रलेख : संकटामुळे विचलित न होता आशावाद जिवंत ठेवणे, दूरचा विचार करणे आणि कल्याणकारी कार्यक्रमाबाबतची कटिबद्धता हे यावेळच्या राज्याच्या अर्थसंकल्पाचे स्वरूप आहे. वाचा सविस्तर-

भाष्य : लसनिर्मिती ही अव्याहत चालणारी, संयमाची आणि सहनशीलतेची परीक्षा घेणारी प्रक्रिया असते. त्यातच कोरोनासारख्या महासाथीवर दहाऐवजी एका वर्षांत लसनिर्मितीचे आव्हान ही फारच अवघड गोष्ट. वाचा सविस्तर-

ढिंग टांग : नाणार होणार की जाणार?. वाचा सविस्तर-

अर्थविश्व- सौदी अरेबियातील महत्त्वाच्या तेल प्रकल्पांवर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांनंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत वाढ झाली. वाचा सविस्तर-

जॉब्स- अप्रेंटीस पदासाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँके अप्रेंटीस पदासाठी भरती करणारा असून त्यांनी sbi.co.in वर जाहिरात दिली आहे. वाचा सविस्तर-

Video: आफ्रिकेमधील कांगो देशात असं एक डोंगर आहे जिथं सोनं सापडलंय.  ही माहिती पसरताच स्थानिक लोकांनी आपली अवजारे घेऊन येथे गर्दी केली आणि त्यांनी डोंगर खोदण्यास सुरुवात केली. वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com