esakal | स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण ते विराटची 100 मिलीयन क्लबमध्ये एन्ट्री; ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण ते विराटची 100 मिलीयन क्लबमध्ये एन्ट्री; ठळक बातम्या क्लिकवर

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नव्या हालचाली म्हणजे काँग्रेसच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. सोने, चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. रुपया मजबूत झाल्याने मंगळवारी बाजारात सोने आणि चांदीचे भाव कोसळले.

स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण ते विराटची 100 मिलीयन क्लबमध्ये एन्ट्री; ठळक बातम्या क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नव्या हालचाली म्हणजे काँग्रेसच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. सोने, चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. रुपया मजबूत झाल्याने मंगळवारी बाजारात सोने आणि चांदीचे भाव कोसळले. शहरात प्रती तोळा सोने १००० रुपयांनी तर चांदी प्रति किलो १००० रुपयांची घट झाली. नुकताच विराटने त्याच्या इन्टाग्रामवर 100 मिलीयन पेक्षा फोलोअर्सचा टप्पा पार केला आहे. 100 मिलीयन फोलअर्स होणारा विराट आशियातील पहिला व्यक्ती आहे.  पूजाचे वडील लहू चव्हाण यांना मंत्री संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रख्यात अभिनेता अजय देवगणला त्यावरुन एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. यापूर्वी काही कलाकारांनी सोशल मीडियावर दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ठोस भूमिका घेतली होती.

नवी दिल्ली - हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या यांनी मंगळवारी 75 टक्के रोजगाराच्या बिलाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी याची माहिती दिली आहे. - वाचा सविस्तर

नवी दिल्ली - 'प्लीज मला न्याय द्या..त्याने माझी छेड काढली, त्यामुळे माझ्या वडिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याने संतापून माझ्या वडिलांना गोळी मारली. - वाचा सविस्तर

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सध्या आसाम दौऱ्यावर आहेत तर दक्षिणेत राहुल गांधी केरळ, तामिळनाडु दौऱ्यावर आहेत. यावेळी दोघांच्याही दौऱ्यांची चर्चा देशभरात होत आहे. - वाचा सविस्तर

मुंबई - प्यार का पंचनामा भाग 1 आणि 2 मध्ये आपल्या अभिनयानं कार्तिक आर्यननं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतरही तो सोनू की टिटू की स्वीटीमध्ये दिसला होता. - वाचा सविस्तर

नागपूर - सोने, चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. रुपया मजबूत झाल्याने मंगळवारी बाजारात सोने आणि चांदीचे भाव कोसळले. शहरात प्रती तोळा सोने १००० रुपयांनी तर चांदी प्रति किलो १००० रुपयांची घट झाली. - वाचा सविस्तर

मुंबई -  दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाची धग आता बॉलीवूडपर्यत आली आहे. त्याचा फटका काही कलाकारांना बसण्यास सुरुवात झाली आहे. - वाचा सविस्तर

भारताचा क्रिकेटपटू रनमशिन विराट कोहलीच्या नावावर क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम आहेत. विराटच्या खेळाचे चाहते जगभरात आहेत. सोशल मिडियावरही त्याची लोकप्रियता मोठी आहे. - वाचा सविस्तर

परळी वैजनाथ (बीड) - येथील पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी पुजाची आजी आहे असं सांगून मोठा धक्कादायक दावा केला होता. - वाचा सविस्तर

पुणे - लष्कराच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडून उमेदवारांना त्याची विक्री करणाऱ्या सात जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. - वाचा सविस्तर

मुंबई - सासू सासऱ्यांविरोधात खोटे किंवा बिनबुडाचे बोगस आरोप करणे एका सुनेला चांगलंच महागात पडलंय. मुंबई उच्च न्यायालयात सुनेने दाखल केलेली फौजदारी फिर्याद रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. - वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil