सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ते देलकर प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा; ठळक बातम्या क्लिकवर

breakfast
breakfast

जगभरातील तीनपैकी एक महिला शारीरिक अथवा लैंगिक हिंसेला सामोरे जाते, असं जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो. लोकांना ब्रिटनचं राजघराणं म्हणजे स्वप्नांची दुनिया वाटते पण सत्य काही वेगळंच आहे. मला माझ्या पतीनं जितकं राजघराण्याबद्दल सांगितलं होतं तेवढंच माहिती होतं, असंही मर्केलनं यावेळी म्हटलं होतं. तिच्या या आरोपांवर आता राणी एलिझाबेथ II यांनी काल मंगळवारी गंभीर दखल घेतली आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांच्या मृत्यू  प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये देलकर मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले होते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता  Dearness Allowance (DA) आणि पेन्शन धारकांसाठीची महागाई मदतीचे Dearness Relief (DR) थकीत असलेले तीन हफ्ते जूले 2021 पासून दिले जाणार आहेत. 


लंडन- ब्रिटनच्या राजघराण्याचा प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राणी एलिझाबेथकडून मर्गेलच्या आरोपांची दखल घेतलीये. वाचा सविस्तर-

राशिभविष्य- आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १० मार्च २०२१. वाचा सविस्तर-

मुंबई- दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांच्या मृत्यू  प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.वाचा सविस्तर-

इस्लामाबाद- पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती कार्यकर्ती मलाला युसफझाई हिच्याबरोबर ॲपल टीव्ही प्लसने करार केला आहे. वाचा सविस्तर-

अग्रलेख : गंभीर स्वरूपाच्या घटनांच्या तपासावरून केंद्र व राज्य सरकार यांच्यात सातत्याने विसंवाद होणे घातक आहे.वाचा सविस्तर-

लेख- कोरोनाच्या काळात व ताज्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नव्या उमेदीसह सुरू होणाऱ्या उद्योग-व्यवसायांसमोर कौशल्यपूर्ण कामगारांची समस्या उभी ठाकली आहे. वाचा सविस्तर-

लेख- ‘कोकण-गांधी’ अशी उपाधी मिळालेले अप्पासाहेब पटवर्धन यांचा दहा मार्चला पन्नासावा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कार्याविषयी.वाचा सविस्तर-

अर्थविश्व- खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता  Dearness Allowance (DA) आणि पेन्शन धारकांसाठीची महागाई मदतीचे Dearness Relief (DR) थकीत असलेले तीन हफ्ते जूले 2021 पासून दिले जाणार आहेत. वाचा सविस्तर-

ढिंग टांग : तुतारीचे बोल!. वाचा सविस्तर-

आरोग्य- जगभरातील तीनपैकी एक महिला शारीरिक अथवा लैंगिक हिंसेला सामोरे जाते, असं जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो. वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com